उल्हासनगर ही कलाकारांची खाण आहे

कलाकारांच्या भेटीला जनहित न्यूज महाराष्ट्र
उल्हासनगर ही कलाकारांची खाण आहे
उल्हासनगर ही कलाकारांची खाण आहे असे म्हटले जाते आणि जनहित न्यूज महाराष्ट्र नेहमीच या खाणीतून हिरे शोधत असतात ही शोध पत्रकारिता करत असताना नीता कराओके स्टुडिओ गुरुनानक रोड जवळ त्रिवेणी नगर विशाखा स्कूल, उल्हासनगर 4 येथे निता इंगळे यांची भेट झाली असता माहिती मिळाली की निता इंगळे यानी नीता कराओके स्टुडिओ द्वारा कलाकारांना गायन करण्यासाठी चांगली संधी दीली आहे नीता इंगळे व त्यांची टीम यांच्यासोबत कलाकारांची व्यथा व व्यासपीठ यावर जनहित न्यूज महाराष्ट्र ची चर्चा झाली या प्रदीर्घ चर्चेमध्ये जनहित न्यूज महाराष्ट्र नेहमीच कलाकारांच्या बाजूने ठाम उभे राहील असे वचन देण्यात आले व कलाकारांच्या मनमोहक गीतांनी कार्यक्रमाचा आरंभ झाला... ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन