व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुकाच्या वतीने बैठक संपन्न

व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुकाच्या वतीने बैठक संपन्न
उल्हासनगर दि २३ डिसें २०२३रोजी सुभाष नगर,काली माता मंदिर च्या मागे उल्हासनगर कॅम्प नंबर ३ पत्रकार सुरेश जगताप ,यांच्या जनसंपर्क कार्यालयात व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुकाच्या वतीने बैठक संपन्न झाली 
या बैठकीचे अध्यक्ष अशोक शिरसाट होते तसेच या बैठकीत अध्यक्ष अशोक शिरसाट, कोषाध्यक्ष सिध्दांत गाडे,
हरि आल्हाट, कार्यवाहक रत्ना सोनवणे,
प्रसिद्धी प्रमुख हर्षद पठाडे,
 सदस्य सुमन शेंडगे, ज्योती पवार यावेळी उपस्थित होते तसेच व्हाईस ऑफ मीडिया उल्हासनगर तालुका या मिंटिगसाठी पत्रकार सुरेश जगताप, यांनीं जनसंपर्क कार्यालय उपलब्ध करून दिले याबद्दल सर्वांच्या वतीने जगताप यांचे आभार व्यक्त करण्यात आले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन