अंध कल्याण संघ अंध हितकारी संघ महाराष्ट्र उल्हासनगरच्या वतीने ३०६ वा दिव्यांग विवाह सोहळा उत्साहात पार पडला

अंध कल्याण संघ अंध हितकारी संघ महाराष्ट्र उल्हासनगरच्या वतीने ३०६ वा दिव्यांग विवाह सोहळा उत्साहात पार पडला..
उल्हासनगर: अंध कल्याण संघ अंध हितकारी संघच्या वतीने नेहमीप्रमाणे दिव्यांग कन्या जया मोडले यांचा अनिल यांच्याशी  २४ डिसेंबर २०२३ रोजी विवाह सोहळा पार पडला. या वेळी इतर सामाजिक संस्थांच्या सहभागातून मुलीला योग्य सन्मानाने घरगुती वस्तू देऊन कन्यादान करण्यात आले 
जगदीश पटेल आणि सुशीला पटेल यांनी आतापर्यंत ३०५ अंध, अपंग मुलांचे विवाह केले आहेत.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा