सन्मान कार्याचा,कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा..!

सन्मान कार्याचा,कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा..!
अंबरनाथ दिनांक 29मार्च 2024
(प्रतिनिधी ज्योती पवार)
संवाद फाऊंडेशन अध्यक्षा -सौ. सुवर्णा साळुंके यांनी सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक तसेच महिला सबलीकरण व सक्षमीकरणाकरिता विविध उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबविले,हजारो महिला, घरकाम करणाऱ्या महिला,मुली व युवक इत्यादिना विविध शासकीय योजनेचा थेट लाभ देण्यात सौ. सुवर्णा सुभाष साळुंके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व सहकार्य केले.याबध्दल तितिक्षा फाऊंडेशन च्या वतीने माजी Women's Acheivement Awards ने सन्मानित करण्यात आले. 
यावेळी उ म. पा.माजी महापौर सौ.मीना आयलानी, माजी नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा कबरे,
आयोजिका,अध्यक्षा - कु.पायल कबरे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन