कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष दीपक मांडविया, यांचा वाढदिसानिमित्त सत्कार

कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष दीपक मांडविया, यांचा वाढदिवसानिमित सत्कार 
उल्हासनगर महापालिकेत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब अधिकारी कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष दीपक मंडिविया, यांना   शाल देऊन त्यांचा सत्कार करुन त्यांना वाढदिवसाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना उपाध्यक्ष रवि करोतिया, नवीन चव्हाण, किशोर आल्हाट, शहर विकास मंचचे अध्यक्ष राजेश फक्के, पत्रकार अशोक शिरसाट, यांच्यासह आदी कार्यकर्ते उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी वर्ग या छायाचित्रात दिसत आहेत
प्रतिनिधी अशोक शिरसाट 
 बातमी जनहित 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका