पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

13 ऑगस्ट ला घटना घडली मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? फडणवीस यांनी दिलं उत्तर

इमेज
13 ऑगस्ट ला घटना घडली मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? फडणवीस यांनी दिलं उत्तर.                                          बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचे आज बदलापूर स्थानकावर पडसाद पाहण्यास मिळाले.              ही घटना 13 ऑगस्टला घडली होती, तोपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे. बदलापूरच्या घटनेवर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ही घटना 13 ऑगस्टला घडली. आजपर्यंत कारवाई का झाली नाही, असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, 'जेव्हा ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली होती. जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई करत आहे का हे पाहिलं जाईल. पीडितेच्या कुटुंबियांना जाणीवपूर्...

बदलापूरात आंदोलकांचा रेल रोको, कर्जत-बदलापूर रेल्वे सेवा ठप्प

इमेज
बदलापूरात आंदोलकांचा रेल रोको, कर्जत-बदलापूर रेल्वे सेवा ठप्प अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत होते. बदलापूर: दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी मंगळवारी आदर्श शाळेसमोर तीव्र आंदोलन केले. यातील काही आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला.मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आक्रमक रूप घेत असतानाच यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे रुळावर आंदोलक बसल्याने एकाच गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत ...

https://youtu.be/-4Mk7fl09bg?si=whQKxhHtG-10M5dR. *के डी एम सी मुख्यालयासमोर महानगर सफाई कर्मचारी संघाच्या वतीने धरणे आंदोलन.* प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र 9960504729

नाना शंकरशेट यांची १५९ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी

नाना शंकरशेट यांची १५९ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर   नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५९ व्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (पर्यावरण) श्री.मिनेश पिंपळे यांनी  महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज (दिनांक ३१ जुलै, २०२४) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी  महानगरपालिका सचिव (प्रभारी) श्रीमती शुभांगी सावंत, उप सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे, अखिल भारतीय दैवज्ञ समाजउन्नोती परिषदेचे अध्यक्ष  डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सचिव अँड. मनमोहन चोणकर  उपस्थित होते. जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क 9960504729 जनहित न्युज महाराष्ट्र च्या प्रेक्षकांना तिकीट दरात 50/टक्के सवलत देण्यात आली आहे तिकीट बुकिंग साठी हरी पाटणकर 9324459021 बाबू राणे 8828151914 या नंबर वर संपर्क साधावा