नाना शंकरशेट यांची १५९ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी

नाना शंकरशेट यांची १५९ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी

मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर 
नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५९ व्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (पर्यावरण) श्री.मिनेश पिंपळे यांनी  महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज (दिनांक ३१ जुलै, २०२४) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी 
महानगरपालिका सचिव (प्रभारी) श्रीमती शुभांगी सावंत, उप सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे, अखिल भारतीय दैवज्ञ समाजउन्नोती परिषदेचे अध्यक्ष 
डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सचिव अँड. मनमोहन चोणकर  उपस्थित होते.जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क 9960504729
जनहित न्युज महाराष्ट्र च्या प्रेक्षकांना तिकीट दरात 50/टक्के सवलत देण्यात आली आहे तिकीट बुकिंग साठी हरी पाटणकर 9324459021 बाबू राणे 8828151914 या नंबर वर संपर्क साधावा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप