महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन

महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन 
परिवर्तन एकलोक चळवळीच्या माध्यमातून 12 मार्च,2025 रोजी उल्हासनगर तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्र्पती यांना उल्हासनगर प्रभारी आबासाहेब साठे, दिपक सोनोने, शैलेंद्र रूपेकर, बाबू आढाव, केशव लोणारे, गणेश मोरे गुरुजी, संतोष पडघान, सुभाष सरकटे, यांनी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की 
 महाबोधी विहार ( बुद्धगया ) ब्राह्मण मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे  आदी विषयी संपूर्ण भारतभर आंदोलने होत असुन 
सदर विषयी बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार मुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदन पत्रात करण्यात आली आहे अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन