नवनाथ आनंदा रणखांबे साहित्यिक यांच्या प्रेम उठाव पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने कवी कट्टा कल्याण मुंबई आयोजित कार्यक्रमात जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांना 2021/2022 उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

नवनाथ आनंदा रणखांबे साहित्यिक यांच्या प्रेम उठाव पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने कवी कट्टा कल्याण मुंबई आयोजित कार्यक्रमात जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांना 2021/2022 उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
कवी कट्टा कल्याण अध्यक्ष नवनाथ रणखांबे सचिव सौ आशा नवनाथ रणखांबे यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट याना उत्कृष्ट पत्रकार सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
कल्याण पूर्व आनंदवाडी या ठिकाणी दिनांक २९/०५/२०२२ रोजी कवी संमेलन व प्रेम उठाव या पुस्तकाचे प्रकाशन आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र आणि साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट म्हणाले की कवी कट्टा यांच्या वतीने मिळालेल्या सन्मानाचे खरे मानकरी जनहित न्यूज महाराष्ट्र परिवार ची संपूर्ण टीम आहे
जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल ला महाराष्ट्रातील समस्त नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्या बद्दल सर्वांचे आभार 
लवकरच साप्ताहिक बातमी जनहित हे वृत्तपत्र प्रकाशित होणारं असून आपला प्रतिसाद नेहमी असाच असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो
तसेच कवी कट्टा कल्याण मुंबई यांनी जो पुरस्कार जनहित ला देवून आम्हाला पुढील कार्या साठी प्रोत्साहन दिले त्या बद्दल सर्वांचे आभार. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते 
          ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण

__________________________________________
बातमी आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन