पोस्ट्स

बातमी जनहित / जनहित न्युज महाराष्ट्र ९९६०५०४७२९ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा दिल्लीमध्ये सत्कार

इमेज
सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा दिल्लीमध्ये सत्कार .  उल्हासनगर :  मधील नामांकित सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे उत्कृष्ट कामकाज असल्याने एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा  यांचा सत्कार दिल्ली एनसीआर मध्ये 30 एप्रिल 2023 रोजी प्योर इंडिया ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला होता प्योर इंडिया ट्रस्ट च्या वतीने  प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2022 टॉप 10 या स्पर्धेचे आयोजन दिल्ली एनसीआर मध्ये करण्यात आले होते उल्हासनगर मधील सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा आणि त्यांची कन्या दिव्या शर्मा  यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिसरा क्रमांक मिळविला व पन्नास हजार रुपये बक्षीस आणि ट्रॉफी व सर्टिफिकेट मिळविले उल्हासनगर मधील रहिवासी राजकुमार शर्मा हे आपल्या शहरात परतल्यावर शहरातील नागरिकांनी शर्मा यांचा सत्कार उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम तसेच जय बाबा धाम दरबार मध्ये आणि साईलख जीवन घोट गौशाळा या ठिकाणी अनेक मान्यवर यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला

उल्हासनगर महानगरपालिकांच्या शाळा कशा सुधारता येतील यासंदर्भात आयुक्त अजिज शेख यांनी केले मार्गदर्शन

इमेज
उल्हासनगर  महानगरपालिकांच्या शाळा कशा सुधारता येतील यासंदर्भात आयुक्त अजिज शेख यांनी केले मार्गदर्शन  उल्हासनगर: दि,9 मे 2023 रोजी मनपा आयुक्त अजिज शेख यांनी स्टॅंडिंग कमिटी सभागृह येथे  सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत जमीर लेंगरेकर सुभाष जाधव  , अशोक नाईकवाडे , शिक्षण अधिकारी मोरे  , किरण भिलारे , योगेश मराठे , उपस्थित होते .तसेच शिक्षण विभागाचे व समग्र शिक्षा चे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते. यादरम्यान योगेश मराठे यांनी पीपीटी सादर केली . शाळेतील शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या व तसेच निपुण भारत याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आयुक्त अजिज शेख यांनी शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल व शाळेची भौतिक सुविधा व उल्हासनगर महानगरपालिकांच्या शाळा कशा सुधारता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले व काही सूचना देखील दिल्या . समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी पीपीटी मध्ये सादर करण्यात आले.समावेशित शिक्षणाची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या, प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांची संख्