पोस्ट्स

वडोलगाव येथे . कै. हनुमान म्हात्रे प्रतिष्ठाण तर्फे हेल्थकार्ड . युनिर्सलपास . व . ई-श्रमकार्ड शिबिर संपन्न

इमेज
( अंबरनाथ प्रतिनिधी अशोक शिरसाट )   वडोलगाव . ओ.टी. सेक्शन उल्हासनगर -  ३. येथे   बिंदास म्हात्रे यांच्या जनसंपर्क  कार्यालयात  कै. हनुमान म्हात्रे प्रतिष्ठाण या संस्थेचे अध्यक्ष  बिंदास म्हात्रे यांनी गोर गरीब कामगार नागरिकांसाठी हेल्थकार्ड .व  युनिर्सलपास . आणि ई-श्रमकार्ड असे विविध शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तसेच बिंदास म्हात्रे यांनी गोर गरीब कामगार यांच्यासाठी अपघाती व मृत्यू झाले तर २लाख रुपये विमा आहे अपंगत्व १लाख रुपये विमा असे ई-श्रमकार्ड या शिबीराचा लाभ ३०० नागरिकांनी घेतला असून हे शिबीर २ दिवस चालू राहणार आहे तरी या शिबिराचा लाभ सर्व वडोल गावातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे जाहीर आवाहन बिंदास म्हात्रे यांनी केले आहे.

उल्हासनगर महानगरपालिका च्या आदेशानुसार उपआयुक्त प्रियांका राजपूत. सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे. यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका ने केली अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई उल्हासनगर प्रभाग समिती २ च्या अंतर्गत पॅनल क्रमांक ८ बेरक नंबर ५२३ शानदार अपार्टमेंटच्या बाजूला चालू असलेल्या अवैध निर्माण बांधकामावर उल्हासनगर महानगरपालिका च्या आदेशानुसार उपायुक्त प्रियांका राजपूत. सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे. यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली तोडक कारवाई करण्यापूर्वी निर्माण करत्यांना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी काम बंद करण्याचे आदेश दिले असतानाही बांधकाम निर्माते यांनी शनिवारी रात्री व रविवारी सुट्टी असल्याच्या मोका साधून राजरोसपणे काम सुरूच ठेवले होते अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिका उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली उल्हासनगर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर असेच सत्र सुरू ठेवले तर उल्हासनगर शहरातील अवैध बांधकामे  नक्कीच कमी होतील ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

दीन दिव्यांग आधार सेवा यांच्या वतीने जागतिक पत्रकार दिन उल्हासनगर कार्यालयात साजरा करण्यात आला

इमेज
दीन दिव्यांग आधार सेवा यांच्या वतीने जागतिक पत्रकार दिन उल्हासनगर कार्यालयात साजरा करण्यात आला दि. 06/01/2022 रोजी जागतिक पत्रकार  दिन दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला  सदर कार्यक्रमा प्रसंगी उल्हासनगर शहरांमधील नामवंत पत्रकार .किरण तेलगोटे, महाराष्ट्र न्यूज चैनल, सुनील तांबे, क्राईम रिपोर्टर सलीम मंसूरी. जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरि चंदर आल्हाट  दैनिक अंबरनाथ टाइम्सचे अशोक शिरसाठ,  तसेच दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत  व त्यांचे सहकारी  बी. आर. पाटील.सौ. छाया सचिन सावंत,  संतोष गरुड, विकास कांबळे, भोला बोरगावकर, संतोष गोडांबे, कु. संतोष कांबळे  तसेच अनेक  लोकांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय पत्रकारांना संस्थेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले  व मान्यवरांना पुष्पगुच्छ देण्यात व त्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट यानी आपले विचार मांडले पत्रकार अशोक शिरसाठ यांनी सुद्धा आपले विचार मांडले तसेच किरण तेलगोटे यांनी आपल्या विचारातून दीव्यांग बांधव यांचे मनोबल वाढवले मान्यवरांनी सदर प्रसंगी संस्थेच्या अ

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना च्या वतीने सत्कार

इमेज
राष्ट्रीय पत्रकार दिना निमित्त भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन सर्वत्र साजरा करण्यात येत असताना भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने उल्हासनगर शहरातील पत्रकार बांधव तसेच मीडिया संपादक यांचा सत्कार कार्यक्रम उल्हासनगर कॅम्प नंबर 5 या ठिकाणी करण्यात आला पत्रकार दिनानिमित्त  जनहित न्युज महाराष्ट्र चे संपादक  हरी चंदर आल्हाट . दैनिक अंबरनाथ टाइम्सचे प्रतिनिधी अशोक सीरसाठ . तसेच श्री साम्राज्य न्युज महाराष्ट्र चे संपादक  अरुण ठोंबरे आणि प्रतिनिधी सिध्दार्थ मोकळे . यांचा सत्कार करण्यात आला  या कार्यक्रमाचे आयोजन  सर जिल्हा अध्यक्ष जयराज ससाणे. महीला अघाडी अध्यक्षा रेखा शेलार. यांच्या वतीने करण्यात आले होते या वेळी विठ्ठल नगर प्रभाग क्र १९ चे भावी नगर सेवक  परशुराम लौंढे .  कोषाध्यक्ष हमाल कामगार अधिकाऱ संघटना रतन काकफळे. संजु पाजगे. सागर खैरनार व त्यांचे मोठे बंधु उपस्थीत होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत सामावून घेण्याची मागणी

इमेज
 शाषनाच्या सामाजीक न्याय विभागाने साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महापुरुष नाहीत अस वक्तव्य करुन त्यांचे नाव महापुरुषांच्या यादीतुन वगळन्यात आले   याच घटनेचा निषेध करुन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रणेते , पोवाडे , कादंबऱ्या, कथा . साहीत्या मधुन समाज जागृती चे कार्य करणारे अण्णाभाऊ महापुरुष नाहीत का असा सवाल केला  व अण्णाभाऊंचे नाव महापुरुषांच्या यादीत समाऊन घेण्याची मागनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालयात भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने निवेदन पत्राद्वारे करण्यात आली या वेळी. युवा लहुजी सेना प्रमुख. रघुनाथ खैरनार.  प्रदेश अध्यक्ष सुनील दुसेजा. महीला आघाडी अध्यक्षा सौ रेखा शेलार. जिल्हा अध्यक्ष रंजीत साळवे. सर जिल्हा अध्यक्ष जयराज ससाणे. संघटना प्रमुख ज्ञानेश्वर चंदनशीव . समाज सेवक चंदु विरशीद. विलास गायकवाड. रतन काकफळे. उपस्थित होते