लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत सामावून घेण्याची मागणी

 शाषनाच्या सामाजीक न्याय विभागाने साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महापुरुष नाहीत अस वक्तव्य करुन त्यांचे नाव महापुरुषांच्या यादीतुन वगळन्यात आले

 
याच घटनेचा निषेध करुन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रणेते , पोवाडे , कादंबऱ्या, कथा . साहीत्या मधुन समाज जागृती चे कार्य करणारे अण्णाभाऊ महापुरुष नाहीत का असा सवाल केला

 व अण्णाभाऊंचे नाव महापुरुषांच्या यादीत समाऊन घेण्याची मागनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालयात भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने निवेदन पत्राद्वारे करण्यात आली

या वेळी.
युवा लहुजी सेना प्रमुख. रघुनाथ खैरनार.
 प्रदेश अध्यक्ष सुनील दुसेजा.
महीला आघाडी अध्यक्षा सौ रेखा शेलार.
जिल्हा अध्यक्ष रंजीत साळवे.
सर जिल्हा अध्यक्ष जयराज ससाणे.
संघटना प्रमुख ज्ञानेश्वर चंदनशीव .
समाज सेवक चंदु विरशीद.
विलास गायकवाड.
रतन काकफळे.
उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन