उल्हासनगर महानगरपालिका च्या आदेशानुसार उपआयुक्त प्रियांका राजपूत. सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे. यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली

उल्हासनगर महानगरपालिका ने केली अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

उल्हासनगर प्रभाग समिती २ च्या अंतर्गत
पॅनल क्रमांक ८ बेरक नंबर ५२३ शानदार अपार्टमेंटच्या बाजूला चालू असलेल्या अवैध निर्माण बांधकामावर उल्हासनगर महानगरपालिका च्या आदेशानुसार उपायुक्त प्रियांका राजपूत. सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे. यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली
तोडक कारवाई करण्यापूर्वी निर्माण करत्यांना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी काम बंद करण्याचे आदेश दिले असतानाही बांधकाम निर्माते यांनी शनिवारी रात्री व रविवारी सुट्टी असल्याच्या मोका साधून राजरोसपणे काम सुरूच ठेवले होते
अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिका उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली
उल्हासनगर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर असेच सत्र सुरू ठेवले तर उल्हासनगर शहरातील अवैध बांधकामे  नक्कीच कमी होतील

ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप