पोस्ट्स

वंचित बहुजन आघाडी तर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडी तर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी  महाराज याची जयंती   मोठ्या उत्साहात साजरी    (अशोक शिरसाट )   उल्हासनगर - ५ मध्ये  कॕम्प रोड येथे वंचित नेते सारंग थोरात. यांच्या जन संपर्क  कार्यालय समोर  आणि समता नगर . कुर्ला कँम्प . वीर तानाजी नगर आदी विविध ठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंती चे आयोजन वंचित बहुजन आघाडी च्यावतीने करण्यात आले होते या वेळी वंचित बहुजन आघाडी चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले  तसेच जयंती निमित्ताने  नागरिकांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले होते बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा                     9960504729

सत्यशोधक लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

इमेज
सत्यशोधक लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सत्यशोधक क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उल्हासनगर कॅम्प नंबर 5 या ठिकाणी काँग्रेस कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार. संघटक महासचिव तथा अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष दीपक सोनवणे . जिल्हा काँग्रेस सचिव अनिल यादव . योगेश शिंदे. गणेश मोरे. अ जा विभाग उपाध्यक्ष आबासाहेब साठे. रयत क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष छाया सकट.   संजय टाक  . गीता जावळे  . इशा कोडीयाल   भागवत तायडे. . तसेच समस्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर __________________________________________ बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा 9960504729 __________________________________________

जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच ओम साई फायनान्स चे वतीने वृद्ध आणि बालकांना खाऊ वाटप

इमेज
  जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच ओम साई फायनान्स चे वतीने वृद्ध आणि बालकांना खाऊ वाटप उल्हासनगर अंबरनाथ येथील बेघर निवारा केंद्र या ठिकाणी असलेले वृद्ध यांना जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच उल्हासनगर मधील ओम साई फायनान्स चे वतीने वृद्ध आणि बालकांना खाऊ वाटप करण्यात आला जनहित न्युज महाराष्ट्र च्या वतीने दानकर्ते यांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या आसपास असलेल्या वृद्ध व अनाथ बालके यांना जमेल तेवढी मदत करा  तसेच आपण वाढ दिवसा निमित्त किंवा कोणत्याही धार्मिक कार्य निमित्त आपल्या आसपास असलेल्या वृद्ध आणि बालकांना काही मदत करत असाल तर त्याचे फोटो आणि आश्रम चा पता आम्हाला ही कळवा जेणे करून त्यांच्या पर्यंत दानकर्ते  यांना सुद्धा जाता येईल व आश्रम ला मदत मिळेल जनहित न्युज महाराष्ट्र  सदैव जनहितार्थ कार्य करीत असून  आपला ही सहयोग असावा असे आवाहन दानकर्ते यांना करण्यात येत आहे _________________________________________                  जाहिराती साठी संपर्क       संप

महाराष्ट्र का पहला आश्रयगृह किन्नर मित्रों के लिये कल्याण में

इमेज
महाराष्ट्र का पहला आश्रयगृह किन्नर मित्रों के लिये कल्याण में रा का पा  प्रदेश नेता  महेश तपासे , उ म न पा पूर्व महापौर श्रीमती पंचम कालानी . नगरसेविका रेखा ठाकुर, समाजसेविका काजल मुलचंदानी, कल्याण पूर्व की समाजसेविका रागिनी सिंग  डॉ अमोल मोलावडे. ने किया  कल्याण मे बने अश्रयगृह का दोरा  और किन्नर समुदाय की मुख्य समस्याओं को सुना उनके द्वारा किए गये कार्यों को सराहा,  थाने ज़िला में उल्हासनगर अम्बरनाथ कल्याण क्षेत्र में सैंकड़ों किन्नरों के विकास हेतु कार्यरत संस्था किन्नर अस्मिता द्वारा महाराष्ट्र का पहला गरिमा गृह के नामसे किन्नर मित्रों के लिये  आश्रयगृह का अनावरण 4 जुन के दिन कल्याण में किया गया था, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय और राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्थान व नेशनल एड्स कंट्रोल ऑर्गनाइजेशन के संयुक्त उपक्रम से शुरू हुये इस 30 बेड के आश्रयगृह में किन्नर मित्रों की शिक्षा, कामकाज, स्वास्थ्य विकास और कलाकौशल्य को विकसित करने का कार्य भी इस गरीमागृह में किया जाता है, कल्याण पुर्व स्थित मलंग रोड, द्वारली पाडा तमन्ना रेसीडेंसी के 3 रे माले

मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध कलाकार शरद टोहके यांचं साहित्य क्षेत्रात पहिलं पाऊल

इमेज
मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध कलाकार शरद टोहके यांचं साहित्य क्षेत्रात पहिलं पाऊल ( प्रतिनिधी आशा रणखांबे )   मुरबाड तालुक्यातील अभिनेता कवी लेखक असलेले शरद नामदेव टोहके यांचा रेशीमबंध हा पहिलाच कथासंग्रह दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शरद टोहके यांच्या अनेक कथांना पारितोषिक मिळाले आहेत तर युवा कलागौरव या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. युवा वर्गातील पहिल्याच लेखकाचा हा प्रयत्न नवीन लेखकांना प्रेरणादायी असेल असे मत यावेळी बोलताना  मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप ढवळ , सुप्रसिद्ध अभिनेता विकास महाजन  , लेखक मोहन पाटील , चित्रपट दिग्दर्शक एकनाथ देसले , रंगकर्मी सुधीर चित्ते, गणेश वारघडे, अविनाश भोईर, कवी नवनाथ रणखांबे, गिरीश कंटे ,  योगेंद्र बांगर तसेच तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत माळी यांनी केले तर  सूत्रसंचालन भालचंद्र गोडांबे यांनी केले.