वंचित बहुजन आघाडी तर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडी तर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी  महाराज याची जयंती   मोठ्या उत्साहात साजरी  
 (अशोक शिरसाट )
  उल्हासनगर - ५ मध्ये  कॕम्प रोड येथे वंचित नेते सारंग थोरात. यांच्या जन संपर्क  कार्यालय समोर  आणि समता नगर . कुर्ला कँम्प . वीर तानाजी नगर आदी विविध ठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंती चे आयोजन वंचित बहुजन आघाडी च्यावतीने करण्यात आले होते
या वेळी वंचित बहुजन आघाडी चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले 
तसेच जयंती निमित्ताने  नागरिकांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले होते
बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा
                    9960504729


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका