जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच ओम साई फायनान्स चे वतीने वृद्ध आणि बालकांना खाऊ वाटप

 जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच ओम साई फायनान्स चे वतीने वृद्ध आणि बालकांना खाऊ वाटप
उल्हासनगर अंबरनाथ येथील बेघर निवारा केंद्र या ठिकाणी असलेले वृद्ध यांना जनहित न्युज महाराष्ट्र चे माध्यमातून तसेच उल्हासनगर मधील ओम साई फायनान्स चे वतीने वृद्ध आणि बालकांना खाऊ वाटप करण्यात आला
जनहित न्युज महाराष्ट्र च्या वतीने दानकर्ते यांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या आसपास असलेल्या वृद्ध व अनाथ बालके यांना जमेल तेवढी मदत करा
 तसेच आपण वाढ दिवसा निमित्त किंवा कोणत्याही धार्मिक कार्य निमित्त आपल्या आसपास असलेल्या वृद्ध आणि बालकांना काही मदत करत असाल तर त्याचे फोटो आणि आश्रम चा पता आम्हाला ही कळवा जेणे करून त्यांच्या पर्यंत दानकर्ते  यांना सुद्धा जाता येईल व आश्रम ला मदत मिळेल
जनहित न्युज महाराष्ट्र  सदैव जनहितार्थ कार्य करीत असून 
आपला ही सहयोग असावा असे आवाहन दानकर्ते यांना करण्यात येत आहे
_________________________________________
                 जाहिराती साठी संपर्क
      संपादक हरी आल्हाट 9960504729 _______________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार