पोस्ट्स

आनंद नगर फर्स्ट गेट मध्ये सामाजिक प्रतिष्ठाण व साठे क्लासेस च्या वतीने संविधान गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला

इमेज
आनंद नगर फर्स्ट गेट मध्ये सामाजिक प्रतिष्ठाण व साठे क्लासेस च्या वतीने संविधान गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला उल्हासनगर : आनंदनगर फर्स्ट गेट मध्ये सामाजिक प्रतिष्ठान व साठे क्लासेस च्या वतीने संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख उपस्तिथि म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेतील संरक्षक प्रमुख मा.नेटके साहेब ,सेंट्रल पोलिस psi मा.वाघमरे साहेब,वरिष्ठ पोलिस पवार साहेब यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व व आपले हक्क आणि आपले अधिकार या विषयी मार्गदर्शन केले  या वेळी  शिवाजी रगडे ,भगवान मोहीते ,गौतम ढोके ,राजू सोनवणे ,श्यामभाऊ जांबोलिकर ,अरुण ठोंबरे, हरी आल्हाट ,प्रविण गायकवाड,दिनेश पवार ,निलेश ढोके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान प्रधान,अखिलेश गुप्ता,महेंद्र रणपिसे ,अमोल सरदार,विनोद सोनवणे,दत्ता वैरागर ,संतोष बगाडे,दादू पाचारने,संतोष खंडागळे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी 26/11च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीर सैनिकांना मानवंदना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे

श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयात 73 वा संविधान गौरव दिन मोठय़ा उत्साहात साजरा.

इमेज
श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयात 73 वा संविधान गौरव दिन मोठय़ा उत्साहात साजरा.  दिनांक 26 नोव्हेंबर रोजी श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संविधान गौरव   दौड व शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय संजय अभंग सर यांनी भूषविले या वेळी प्रमुख पाहुणे मॅक्स महाराष्ट्र न्यूज चे वरिष्ठ पत्रकार किरण सोनवणे ,एस आर अभंग   डीग्री कॉलेजचे प्राचार्य सिंग सर,मुख्याध्यापिका सौ हजारे मॅडम,सौ जाधव मॅडम,सौ वडके मॅडम हजर होते भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली संविधानाच्या निर्मिती पासूनचा इतिहास,संविधानाची लवचिकता,ध्येय उद्दिष्टे व संविधानाचा गाभा या विषयावर सखोल मार्गदर्शन किरण सोनवणे यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणात सन्माननीय संजय अभंग सरांनी संविधानाणी आपल्

नॅशनल हायस्कुल, उल्हासनगर येथे संविधान दिनाचे शानदार आयोजन

इमेज
नॅशनल हायस्कुल, उल्हासनगर येथे संविधान दिनाचे शानदार आयोजन दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ७३ व्या संविधान गौरव दिनानिमित्त नॅशनल हायस्कूल, उल्हासनगर - ४ येथे संविधान दिनाचे सुंदर आयोजन करण्यात आले . संविधान दिनाच्या ह्या दिमाखदार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. श्री शिवाजीराव कटाळे सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनायना कटाळे मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद देवरे सर तसेच कार्यक्रम अध्यक्ष सौ. मृणालिनी देशमुख मॅडम आवर्जून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात संविधान दिनाचे महत्व व संविधानाबाबतची माहिती देण्यासाठी प्रमुख वक्ता व मार्गदर्शक म्हणून अशोक वानखडे, सामाजिक कार्यकर्ता हे आमंत्रित होते. कार्यक्रमाचा आरंभ विद्यार्थ्यांनी समुदायिकरित्या  संविधानाची उद्देशिक वाचून केली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. बबन नागले (पर्यवेक्षक) यांनी केले.  शाहीर आकाश पवार, ऐश्वर्या पवार  ढोलकी वादक अर्जुन, संतोष यांच्या साथीने संविधान विषयक गाणी गाऊन कार्यक्रमाची रंजकता वाढविली.  विद्यार्थी प्रतिनिधी शुभांगी रुके व सुवर्णा गायकवाड यां

संविधान स्वीकृतिदिनी स्वाक्षरी मोहिम..

इमेज
संविधान स्वीकृतिदिनी स्वाक्षरी मोहिम.. उल्हासनगर: शशिकांत दायमा दिनांक 26 नोव्हेंबर 2022 उल्हासनगरात जिल्हा स्तरावरचे मध्यवर्ती रुग्णालय आहे परंतु जिल्हा रुग्णालयाला लागू सुविधा तिथे मिळत नाहीत. वर्षेनुवर्षे हे सुरू आहे. या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. हा आपल्या आरोग्याचा प्रश्न तर आहेच परंतु आपल्या संविधानिक अधिकारांचाही प्रश्न आहे. सिटीजन हेल्थ केअर फाउंडेशन आणि उल्हासनगरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी एकत्र येऊन नागरिकांच्या संविधानिक आरोग्य हक्कांसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारताच्या संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी मध्यवर्ती रुग्णालय येथे हस्ताक्षर अभियान राबवले गेले त्यात सिव्हिल सर्जन डॉ बनसोडे, डॉ दोडे यांचे उपस्थितित सिटीजन हेल्थ केअर फाऊंडेशन समन्वयक समाजसेवी शिवाजी रगडे, सतीश मराठे, राज असरोंडकर, नितेश राजपूत, शशिकांत दायमा, जगदीश उदासी, जमील खान, अमोल देशमुख, पवन पचगाडे, सचिन चौधरी, सुनील खंदेकरी, समाधान वाघ प्रमोद घनबहादुर नीतू विश्वकर्मा  गणेश वऱ्हाडे, राजेंद्र देठे, प्रशांत कोळी, विजय बिलडान, प्रभाकर अह

उल्हासनगर तालुका शाखेतर्फे ७३ वा भारतीय संविधान गौरव दिन साजरा

इमेज
उल्हासनगर तालुका शाखेतर्फे ७३ वा भारतीय संविधान गौरव दिन साजरा   उल्हासनगर (अशोक शिरसाट )  भारतीय राज्य घटना   दि. २६ नोव्हेंबर १९४९ ला घटना समितीचे अध्यक्ष डाॕ राजेंद्र प्रसाद  यांना भारतीय घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी   सुपूर्द केली हि भारतीय राज्य  घटना  दि. २६ जानेवारी १९५० रोजी या देशात अंमलात आली तेव्हापासून देशात प्रजासत्ताक राज्य सुरु झाले  तसेच भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका शाखा आणि विभागीय शाखेच्या संयुक्त विद्यमाने  ७३ वा  भारतीय संविधान गौरव दिना निमित्त धम्म रॕलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच  प्रथम सकाळी  १० वा  बुध्द वंदना आणि भारतीय संविधानाचे वाचन करुन सुभाषनगर , पंचशील बुध्द विहार , येथून धम्म रॕलीची सुरुवात करण्यात आली होती  सदर रॕलीचा मार्ग  सुभाष नगर , फाॕरवर लाईन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, १७ सेक्शन चौक , ते उल्हासनगर महापालिका - डाॕ बाबासाहेब आंबेडकर नगर , चोपडा कोर्ट येथे सुध्दा भारतीय घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन समता सैनिक दल यांच्यावतीने मान वंदना देण्यात आ