पोस्ट्स

माजी नगरसेवक . सुभाष साळुंके यांनी वाढ दिवासानिमित्त खासदार मा. डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते अद्यावत "संवाद रुग्णवाहिका"चे लोकार्पण केलें

इमेज
माजी नगरसेवक . सुभाष साळुंके यांनी  वाढ दिवासानिमित्त खासदार मा. डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते अद्यावत "संवाद रुग्णवाहिका" चे  लोकार्पण केलें  अंबरनाथ : कोरोना महामारीच्या दुसऱ्या जीवघेण्या लाटेत अनेकांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण/जीव गमवावे लागत होते,यावेळी निदान घराच्या घरी किंवा पोस्ट कोव्हिड रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा याकरिता माजी नगरसेवक –सुभाष साळुंके, यांनी 8 मे 2020 च्या वाढदिवशी 3 ऑक्सिजन concentrator machince लोकसेवेत रुजू केले होते, आतापर्यंत 48 जणाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. अंबरनाथमधील नागरीकांना आवश्यक व जनउपयोगी सुविधा देणे च्या दृष्टीने सुभाष साळुंके प्रयत्नशील असतात,त्याच भावनेतून गरजू रुग्णांना व नागरीकांना अत्यावश्याक  वेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून वेळेवर हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार होणेकरिता रुग्णवाहिकेची आवश्यकता होती, त्यासाठी संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या मागणी नुसार गेले 2 वर्षा पासून प्रयत्न सुरू होते, दि.8 मे 23 रोजी सुभाष साळुंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त   मारुती सुझुकी कंपनीची इको

"२३ वर्षांनी सर्वजन एकत्र भेटणार!"वसंतराव(दादा ) पाटील विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज मांजर्डे

इमेज
"२३ वर्षांनी सर्वजन  एकत्र भेटणार!" वसंतराव(दादा ) पाटील विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज मांजर्डे ( विचारवंत साहित्यिक ॲड. नवनाथ आनंदा रणखांबे )     व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून  आपण एकत्र आलो आज गेट टूगेदर आपल्या हायस्कूलमध्ये आहे. आयुष्यातला हा  एक आनंदाचा पर्व आहे. हायस्कूल जीवनाचे आनंदाचे क्षण ताजे झाले. सर्व मित्रांच्या गोड आठवणी हृदयाच्या कप्प्यात खोल खोल रुजल्या आहेत. विकास आणि युवराज दोन वर्षांपुर्वी  आपले गेट टुगेदर व्हावे  असे मला माझ्याघरी माझी भेट घेण्यासाठी आल्यावर बोलत होते. तो दिवस आज प्रत्येक्षात  उजाडला !           बंधू सुभाष, नागेश,  विकी, अजित, संदीप, युवराज, शामराव,  विकास, विजय, अशोक, विवेक, उमेश , विक्रम , नवनाथ , नितीन, अवधूत,पिनू, वैभव, बंडू ,  इ .  आपल्या सर्वांच्या  आठवी मी कधी काढत नाही कारण मी कधीच तुम्हा सर्वांना विसरलो नाही. आपण मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सदैव  ऋणी आहे !    भूतकाळ मी कधीच विसरलो नाही कारण  जो भूतकाळ विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.आपल्या सर्वांच्या सहवासात घालवलेले चंदेरी सृष्टीचे दिवस मी , आयुष्याच्या डायरीत 

नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ

इमेज
* नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात  होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ *        मुंबई: अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ ही धर्मादाय आयुक्त मुंबई ह्यांच्याकडे नोंदणीकृत संस्था असून, संस्थेने त्यांच्या ध्येय धोरणानुसार नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात  होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करीत आहे. जेणेकरून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल. व त्या अनुषंगाने भविष्यात त्यांना संधीही उपलब्ध होऊ शकेल. * ह्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विनामूल्य एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर शनिवार दिनांक १० जून २३ रोजी संध्या.५ ते ८ या कालावधीत  किते भंडारी सभागृह, गोखले रोड, छ. शिवाजी पार्क, सेनाभवनच्या मागे दादर मुंबई यथे आयोजित केले आहे. ह्या मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन अभिनेता विजय पाटकर, प्रमुख अतिथी लेखक-दिग्दर्शक-कलाकार गंगाराम गवाणकर, प्रमुख उपस्थितांमध्ये लेखक-साहित्यिक- नाटककार प्रा.डॉ. प्रदीप ढवळ, निर्माता-लेखक-दिग्दर्शक संदीप वाईरकर, गायक सुधीर मांजरेकर, लेखक-दिग्दर्शक आबा पेडणेकर व नंदा आचरेकर, संगीतकार गजेंद्र मांजरेकर, लेखिका-अभिनेत्री, विजया कुडाव व विद्याताई मंत्

एक रहस्यमय रेल्वे स्टेशन

इमेज
 - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन (ही कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजन साठी आहे)   हे गाव आहे तालुक्याच पण चांगलं सधन आणि मोठ्या लोकवस्तीचं. रेल्वे झाल्याने गावक-यांना आता गावातून शहराकडे जायला यायला चांगली सोय झाली असे वाटत होते. पण कसचं काय. इथे रेल्वे थांबत नसे. रेल्वेस्टेशन झालं तर आजूबाजूच्या गावांची पण सोय होणार होती. नाहीतर त्यांना ३० किमी वर पुढे जावं लागे किंवा मागे ४० किमी वर.  येथे कोणतीच ट्रेन थांबत नाही ही या गावक-यांची तक्रार नेहमी संबधित जिल्हाधिकारी, तसेच  रेल्वेमंत्री यापर्यंत जायची. गावकरी लोकांनी एकदा एक गोष्ट मनावर घेतली की ते मागे हटत नाहीत. भांडायला पण गावकरी एक नंबर. स्थानिक आमदार पण मेटाकुटीला आला होता. गावक-यांना गावातून रेल्वे जाते पण थांबत नाही हे खटकायचं. शेवटी एकदाचं पाठपुराव्याला यश येऊन इथे रेल्वे थांबू लागली. एकच जल्लोष झाला. रेल्वे थांबू लागल्याने गावाला झळाळी आली. रेल्वे स्टेशनच्या आसपास दुकाने झाली. प्लॅटफॉर्मवर हातगाडीवाले , फेरीवाले यांचा वावर वाढला. व्यापारी शहरात जायला इथे येऊ लागले. आजूबाजूच्या गावातले लोकही इथे येऊ लागले. त्यांच्य

त्रीलोकनाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर विजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा

इमेज
त्रीलोकनाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर विजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा त्रिलोकनाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ येथील पौराणिक शिवमंदिर या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी महादेवाचे पूजन करण्यात आले तसेच लहान मुलांना वह्या पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आला त्रिलोक नाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्डऑफ डायरेक्टर विजय गायकवाड हे नेहमीच गोरगरीब, गरजवंत ,दिव्यांग, तसेच अनाथ मुले, विधवा व वृद्ध महिला यांना मदत कार्य करीत आहेत ठाणे जिल्ह्यातील अनेक आश्रम मध्ये जाऊन त्यांनी मदत कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची कौतुक शहरातील नागरिक करीत आहेत विजय गायकवाड यांच्या कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून सध्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद नियुक्त करण्यात आले आहे  विजय गायकवाड परिवार तसेच त्यांच्या मित्र मंडळी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पद नियुक्ती व वाढदिवसान