पोस्ट्स

ड्यूटी रजिस्टर पर हाजिरी लगाकर ड्यूटी से ‘गायब’, भिवंडी महानगरपालिका के 16 सफाई कर्मचारी निलंबित

इमेज
ड्यूटी रजिस्टर पर हाजिरी लगाकर ड्यूटी से ‘गायब’, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका के 16 सफाई कर्मचारी निलंबित            भिवंडी : भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका के प्रभाग समिति क्रमांक-3 के अंर्तगत वार्ड क्रमांक 17 अ,ब,क,ड के कुल 16 सफाई कर्मचारी काम पर हाजिरी लगाकर काम स्थल से नदारद मिलने पर महानगरपालिका मुख्यालय उपायुक्त दीपक पुजारी ने निलंबन की कार्रवाई की है। निलंबन की कार्रवाई से जहां सफाई कर्मचारियों में हड़कप मचा हुआ है। मिली जानकारी के अनुसार, महानगरपालिका कमिश्नर विजय म्हसाल के निर्देश पर सार्वजनिक आरोग्य विभाग सहायक आयुक्त प्रीति गाडे ने सुबह सफाई कर्मचारियों की हाजिरी निरीक्षण करने के लिए वार्ड क्रमांक-17 के केबिन का दौरा किया, जहां पर मस्टर रजिस्टर में सफाई कर्मचारियों की उपस्थिति दर्ज होने के बावजूद 16 कर्मचारी गैर हाजिर मिले  गैर हाजिरी को तत्काल संज्ञान में लेते हुए महानगरपालिका कमिश्नर और प्रशासक विजय कुमार म्हसाल और अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे के निर्देशानुसार उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी इन्होने 16 कर्मचारियो को...

उल्हासनगर महानगरपालिका चे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी सातवा वेतनाच्या देयकाबद्दल नाराजी व्यक्त केली

इमेज
सातवा वेतनासाठी मनपा आयुक्त अजीज शेख यांची भेट घेणार  सेवानिवृत्त असलेले ज्येष्ठ नागरिक उल्हासनगर  महानगरपालिका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक यांना सातवा वेतन ची देय असलेली रक्कम एक रक्कमी मिळावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा आणि औषध उपचाराचा खर्च भागवता येईल कारण मागील काही वर्षापासून सातवा वेतनाची रक्कम मिळेल याची आशा करून अनेक वयोवृद्ध सेवानिवृत्त झालेले कर्मचारी मृत्यू पावले आहेत  महानगर पालिका आयुक्त अजिज शेख हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत त्यांनी अनेक कामगारांचे व शहर विकास कामांचे प्रश्न मार्गी लावले आहेत  तसेच मनपा आयुक्त अजिज शेख यांनी वयोवृद्ध सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांचा हि विचार करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी सेवा निर्वूत ज्येष्ठ नागरिक मनपा आयुक्त अजीज शेख यांचे कडे करणारं आहेत  त्यांना आरएक टप्प्यात किंवा दोन टप्प्यात सातवा वेतनाचा लाभ देण्यात यावा असी अपेक्षा सेवानिवृत्त कर्मचारी करीत आहेत  महानगर पालिका चे नियमानुसार कर्मचारी यांना 58 किंवा 60 वर्षात स...

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पाठ पुराव्याला अखेर यश महापालिका आयुक्त यांच्या दालनात बैठक संपन्न

इमेज
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पाठ पुराव्याला अखेर यश महापालिका आयुक्त यांच्या दालनात बैठक संपन्न    उल्हासनगर (अशोक शिरसाट )  उल्हासनगर महापालिका आयुक्त यांच्या दालनात १८ जानेवारी २०२३ रोजी कामगारांच्या एकूण ११ मुद्दे यावरील  विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या सोबत चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते  या बैठकीत कामगारांच्या एकूण ११ मुद्दे यावर विविध प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात आली  ११ मागण्या पैकी महत्त्वाच्या मागण्या खालील प्रमाणे   ( ४ ) सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून देय असलेली रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशीच देण्यात यावी ( ५ ) सातव्या वेतनाची थकबाकी असलेली अर्धी रक्कम रोखीने देण्यात यावी व  उर्वरित रक्कम रुपये ५०००/ प्रमाणे देण्यात यावी असे अनेक मुद्दे याविषयी निवेदन पत्र देऊन चर्चा करण्यात आली महापालिका आयुक्त अजीज शेख, यांनी चर्चा करताना  सांगितले सर्व संघटना समान आहेत कुणावरही अन्याय होणार नाही आम्...

पेंढरी ग्रामपंचायतीसाठी सेक्रेड हार्ट स्कूल तर्फे नविन रुग्णवाहिका भेट

इमेज
पेंढरी ग्रामपंचायतीसाठी सेक्रेड हार्ट  स्कूल तर्फे नविन  रुग्णवाहिका भेट (बातमीदार-दिलीप वाघ. कर्जत )  ४० वर्षाची मैत्री जनतेच्या सेवेला वैशाखरे -पेंढरी व परिसरातील रुग्णाना सेवा मिळावी यासाठी मा.आमदार श्री. किसानजी कथोरे सहेबांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला .आमदार साहेबांची आणि सी.सी.ॲन्थनी संस्थापक सेक्रेड हार्ट स्कूल यांची ४० वर्षाची मैत्री होती. ऋणानुबंध मैत्रीचे हि बांधीलकी जतन करण्यासाठी स्कूलचे आद्यक्ष आल्बिन सर यानीं आपल्या आईच्या वाढदिवसानीमीत्त सदर रुग्णवाहीका *पेंढरी ग्रामपंचायतीसाठी सेक्रेड हार्ट  स्कूल तर्फे सप्रेम भेट  दिली आहे...* तसेच सदर रुग्णवाहिका वैशाखरे-पेंढरी परिसरात मिळावी म्हनून अनिल घरत यानीं प्रयत्न केले. सदर कार्यक्रमासाठी घोडविंदे सर, नाईक सर, सीमाताई घरत, दिपक पवार, अनिल घरत, रमेश उघडा, रोहीत बोराडे, अनिल कवटे, सुनील तुपांगे, गणेश पारधी, जयवंत खंडागले, संतोष राउत, हरी भला, वैभव सरोगदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठ...

शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणी अध्यक्षपदी चन्द्रभान सोम्मर राम

इमेज
शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणी  अध्यक्षपदी चन्द्रभान सोम्मर राम  उल्हासनगर (अशोक शिरसाट ) भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका अंतर्गत शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणीची निवड बैठकीचे आयोजन  मंगळवार दि. १७ जानेवारी २०२३ रोजी उल्हासनगर - ३ मध्ये  शास्त्रीनगर  येथे करण्यात आले होते तसेच या बैठकीत भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे, उपाध्यक्ष अशोक एफ शिरसाट , यांच्या उपस्थितीत शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली असून शास्त्रीनगर शाखेचे नवीन अध्यक्ष चन्द्रभान सोम्मर राम, सरचिटणीस त्रिभुवन रामचंद्र जैसवार, कोषाध्यक्ष सुनिल बालचंद्र जैसवार, संस्कार उपाध्यक्ष प्रदीप जैसवार, संस्कार सचिव विनोद जैसवार, पर्यटन सचिव संतोष घोडके, संरक्षण सचिव संतोष जैसवार, कार्यालयीन सचिव   रविद्र जैसवार, हिशोब तपासणीस दिनेश गौतम , संघटक - अरविद जैसवार, त्रिलोकनाथ जैसवार, सुनिल जैसवार, यांच्या नावाची निवड करण्यात आली होती तसेच या निवड प्रसंगी पदाधिकारी व...

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृती सुगंधमान्यवरांनी दिला गोपीनाथ सावकार यांच्या आठवणींना उजाळा

इमेज
नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार  यांच्या  ५०व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृती सुगंध मान्यवरांनी दिला गोपीनाथ सावकार यांच्या आठवणींना उजाळा मुंबई: प्रतिनिधी गणेश तळेकर नटश्रेष्ठगोपीनाथ सावकार यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ सावकार स्मृति विश्वस्तनिधीच्या वतीने गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त , त्यांनी त्यांच्या कलामंदिर संस्थेतर्फे सादर केलेल्या गाजलेल्या मराठी संगीत नाटकातील नाट्य गीतांचा  नजराणा असणारा स्मृती सुगंध हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता  प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटरमध्ये संपन्न झाला. चार दशकांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या सावकार यांच्या स्मृती जागवणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना सुभाष सराफ यांची असून या कार्यक्रमास रमाकांत खलप ( माजी कायदामंत्री, केंद्र सरकार), अनिल खवंटे ( प्रसिद्ध उद्योगपती, गोवा ) आणि अभिनय सम्राट मा.अशोक सराफ यांची विशे...

नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती' पुरस्काराने अभिनेते अशोक शिंदे सन्मानित

इमेज
नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती' पुरस्काराने अभिनेते अशोक शिंदे सन्मानित मराठी सिनेनाटयसृष्टीत चिरतरुण अभिनेता म्हणून अशोक शिंदे यांची ओळख आहे .नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्या. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याच्या कारकिर्दीचा सन्मान करत यंदाचा ‘नटश्रेष्ठ निळू फुलेस्मृति’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.   सांस्कृतिक, सामाजिक आणिशैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नटश्रेष्ठ निळूफुले आर्ट फाउंडेशनतर्फे ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृति पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते.यंदाचा सांस्कृतिक पुरस्कार अभिनेते अशोक शिंदे यांना जाहीर झाला आहे. अशोक शिंदे यांनीआजवर २२५ चित्रपट, १५० मालिका, ५० पेक्षा जास्तनाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली आहे . हा पुरस्कार वितरण सोहळा ८जानेवारी २०२३ ला शेतकरी सदन सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संपन्न होणार आहे.  ...