शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणी अध्यक्षपदी चन्द्रभान सोम्मर राम

शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणी  अध्यक्षपदी चन्द्रभान सोम्मर राम 
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका अंतर्गत शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणीची निवड बैठकीचे आयोजन  मंगळवार दि. १७ जानेवारी २०२३ रोजी उल्हासनगर - ३ मध्ये  शास्त्रीनगर  येथे करण्यात आले होते तसेच या बैठकीत भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे, उपाध्यक्ष अशोक एफ शिरसाट , यांच्या उपस्थितीत शास्त्रीनगर शाखेची नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली असून शास्त्रीनगर शाखेचे नवीन अध्यक्ष चन्द्रभान सोम्मर राम, सरचिटणीस त्रिभुवन रामचंद्र जैसवार, कोषाध्यक्ष सुनिल बालचंद्र जैसवार, संस्कार उपाध्यक्ष प्रदीप जैसवार, संस्कार सचिव विनोद जैसवार, पर्यटन सचिव संतोष घोडके, संरक्षण सचिव संतोष जैसवार, कार्यालयीन सचिव   रविद्र जैसवार, हिशोब तपासणीस दिनेश गौतम , संघटक - अरविद जैसवार, त्रिलोकनाथ जैसवार, सुनिल जैसवार, यांच्या नावाची निवड करण्यात आली होती तसेच या निवड प्रसंगी पदाधिकारी व उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप