पेंढरी ग्रामपंचायतीसाठी सेक्रेड हार्ट स्कूल तर्फे नविन रुग्णवाहिका भेट

पेंढरी ग्रामपंचायतीसाठी सेक्रेड हार्ट  स्कूल तर्फे नविन  रुग्णवाहिका भेट
(बातमीदार-दिलीप वाघ. कर्जत ) 
४० वर्षाची मैत्री जनतेच्या सेवेला वैशाखरे -पेंढरी व परिसरातील रुग्णाना सेवा मिळावी यासाठी मा.आमदार श्री. किसानजी कथोरे सहेबांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.आमदार साहेबांची आणि सी.सी.ॲन्थनी संस्थापक सेक्रेड हार्ट स्कूल यांची ४० वर्षाची मैत्री होती. ऋणानुबंध मैत्रीचे हि बांधीलकी जतन करण्यासाठी स्कूलचे आद्यक्ष आल्बिन सर यानीं आपल्या आईच्या वाढदिवसानीमीत्त सदर रुग्णवाहीका *पेंढरी ग्रामपंचायतीसाठी सेक्रेड हार्ट  स्कूल तर्फे सप्रेम भेट  दिली आहे...* तसेच सदर रुग्णवाहिका वैशाखरे-पेंढरी परिसरात मिळावी म्हनून अनिल घरत यानीं प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमासाठी घोडविंदे सर, नाईक सर, सीमाताई घरत, दिपक पवार, अनिल घरत, रमेश उघडा, रोहीत बोराडे, अनिल कवटे, सुनील तुपांगे, गणेश पारधी, जयवंत खंडागले, संतोष राउत, हरी भला, वैभव सरोगदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन