मानव हित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांचा वाढ दिवस पुणे येथे साजरा

मातंग समाजाचे उगवते नेतृत्व  तसेच मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे येथे अनाथ आश्रमाला भेट देऊन कपडे,फळे वाटप करण्यात आले.                                   या वेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे नेते,राजु धुरंधरे. सोशल मीडिया अध्यक्ष,आकाश घोलप, सोशल मीडिया कार्याध्यक्ष,योगेश पाटोळे,                               बीड जिल्हा महिला अध्यक्षा, पुणे जिल्हा महिला,अध्यक्ष सावित्री ताई क्षिरसागर, शिरूर तालुका अध्यक्ष सागर साठे... कबीर भालेराव,शंकर पोटे इतर कार्यकर्ते उपस्थित होते...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन