महा शिवरात्री निमित्त ओम साई फायनान्स चे वतीने भाविकांना प्रसाद वाटप

उल्हासनगर                      दिनांक ११मार्च२०२१.                       ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड यांच्या वतीने महा शिवरात्री निमित्त प्रसाद वाटप...       देशात महा शिवरात्री सन साजरा केला जातो . सध्या अंबरनाथ येथील शिव मंदिर या ठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये असे आदेश फलक अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ उल्हासनगर मधील शिव मंदिर या ठिकाणी लावले होते. त्याचे पालन सुद्धा नागरिकांनी केले.. ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड प्रत्येक वर्षी शिव मंदिर मध्ये जावून पूजा अर्चना करतात आणि ओम साई फायनान्स चे ऑफिस समोर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करतात परंतु ह्या वर्षी शिव मंदिर मध्ये भाविकांना गर्दी करू नये असे आदेश देण्यात आले असल्या मुळे भाविकांची. संख्या म्हणजे शून्य च म्हणावी तरी चालेल. पूर्ण शहरात महा शिवरात्री निमित्त जत्रा भरलेली असते.. या वर्षी मात्र शिव भक्तांनी राहत्या घरी महा शिवरात्री सन साजरा केला त्या निमित्ताने ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड यांनी स्थानिक नागरिक यांच्या साठी प्रसाद वाटप केला . या वेळी शेकडो नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन