नॅशनल सिलंबम स्पर्धेत कल्याण चा जीवदान भोईर ला मिळाले सुवर्ण पदक.

 कल्याण तालुक्यातील मानेरे गावं येथील डी एस एम इंग्लिश स्कूल मध्ये पाचवीत शिकत असलेला जीवदान संजय भोईर या विद्यार्थ्याने ९ फेब्रुवारी रोजी तामिळनाडू येथे पार पडलेल्या ऑल इंडिया सिलंबम फेडरेशनच्या सोळाव्या नॅशनल सिलंबम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला या स्पर्धेत देशातील पंधरा राज्याचे स्पर्धक सहभागी झाले होते त्या सर्व स्पर्धकांवर मात करित जीवदान ने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत  घवघवीत यश संपादन केले या यशामुळे त्याला मलेशिया व श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल सिलंबम स्पर्धेसाठी ऑल इंडिया सिलंबम फेडरेशन ने त्याची निवड केली आहे यापूर्वी त्याने चौदाव्या सिलंबम स्पर्धेत राज्यपातळीवर 1 सिल्वर व दोन गोल्ड मेडल पटकावले आहेत. या यशामुळे त्याचे सर्वस्तरातून कौतुक केल्या जात आहे....... ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र माणेरे गावं कल्याण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप