जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अशोक राव आल्हाट यानी दिला समाज सेवकांना संदेश. गोर गरीब जनतेच्या व समाज कार्या साठी नेहमी पुढाकार घ्यावा....
*आज दिनांक ७ मार्च २०२१ बांद्रा मुंबई येथील शासकीय वसाहतीतील सभागृहांत , महाराष्ट्र मातंग समाज एकता दल या संघटनेने आयोजित केलेल्या,आरक्षणाचे वर्गीकरण या विषयावर कार्यक्रम करण्यात आला . संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, जनहित लोकशाही पार्टी, चे मा.अशोकराव आल्हाट यानी मनोगत,व मार्गदर्शन, करताना*,
समाज बांधव यांनी जनहित लोकशाही पार्टी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी त्यांनी केले*
*स्वातत्र्यानतर, 70/वर्ष काही प्रस्थापित राजकीय पक्षांनी समाजाला काही दिले नाही*
हे खेदाने म्हणावेसे *वाटते, असे अशोकराव आल्हाट,*
*यावेळी म्हणाले , संयोजकाचया हस्ते आल्हाट साहेबांचा सत्कार करण्यात आला*
*आरक्षणाची लढाई, ताकतीने लढविणे काळाची गरज आहे,व ती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन काम करतात*
*मातंग समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनहित लोकशाही पार्टी चे काम करावे असे आवाहन केले त्यांनी आहे*.
अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले*.
*जनहित लोकशाही पार्टी च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, तुम्ही,या पक्षामध्ये काम करून, उपेक्षित गोरगरीब जनतेसाठी तुम्ही मागे राहू नये*
*या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद