महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ चे उल्हासनगर युनिट उपाध्यक्ष लढ्ढा कामगार संघटना चे शहर अध्यक्ष.रवि करोतिया यांचा वाढ दिवस 6 जून 2021 रोजी साजरा करण्यात आला या वेळी. प्रदीप रामचंदानी. मनोहर खेमचंदानी. आनंद शिंदे.कपिल अडसूळ. डॉ एस बी सिंग. प्रदीप मिश्रा. भास्कर मिश्रा.किरण भगवाने. श्रावण पार्धे. रोहित चौहान. आशीष यादव. विनीत यादव. . दीपक मांडवीया. हरिआल्हाट .अशोक शिरसाट. इस्माईल शेख. नवीन चौहान. चरणथोरात. दिनेश छंगानी. शैलेश पुरोहित. सुनील माटेकर. रामप्रवेश यादव. कैलास झालटे. रामा जाधव. संजय गांगुर्डे. आली शाह. मुकेश जाधव. श्याम बाविस्कर. अश्विनीजी. उषाजी. विनायकीजी.बबिताजी. चेतनाजी. कविताजी. सिंधूजी. शबनमजी. समेत अनेक मान्यवर . उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरानी रवि करोतीया यांना वाढ दिवसानिमित्त आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन