साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम. डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर उल्हासनगर कॅम्प नंबर 5 या ठिकाणी लहुजी शक्ती मित्र मंडळ आणि क्रांतीसुंर्य ,विश्वरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मित्र मंडळ यांच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आलीया वेळी प्रमुख उपस्थिती मुक्ता साळवे वस्ती स्तर संघ व लहूजी संघर्ष सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष्या सोनी धुळे. सावित्री कांबळे. क्रांतीसुंर्य ,विश्वरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मित्र मंडळ अध्यक्ष महेश कांबळे. अनिल धुळे. पवन ढाले . रोशन मरसाळे. वेनकट हजारे. अमोल लोखडे .प्रवीण गायकवाड. आकाश कांबळे. बाळू भोसले. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन