उल्हासनगर कॅम्प नंबर 4 पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन 26 जानेवारी 2022 रोजी पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन नगरसेवक राजेश वानखेड़े यांच्या हस्ते तसेच स्थानिक रहिवासी यांच्या हस्ते करण्यात आले

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन

 26 जानेवारी 2022 रोजी पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन  नगरसेवक राजेश वानखेड़े यांच्या हस्ते तसेच स्थानिक रहिवासी यांच्या हस्ते करण्यात आले

 किशोर किराना स्टोर ते गणेशनगर पर्यंतचे रस्ते अनेक वर्षापासून बनविण्याचे प्रलंबित होते आज 26 जानेवारी रोजी या रस्ते कामाचे भूमिपूजन समाजसेवक रामजीत गुप्ता , आरती सावंत ,सुभाष नार्वेकर . पवार काका,किशोर नारकर ,सुनील खेडगिकर व गणेशनगर चे सर्व रहीवासी यांच्या हस्ते करून लवकरच या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दिली यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य