समाजसेवक आनंद गांगुर्डे यांचा वाढदिवस साजरा

समाजसेवक आनंद गांगुर्डे यांचा वाढदिवस साजरा

समाजसेवक आनंद भाऊ गांगुर्डे यांच्या वाढदिवसा निमित्त जनसंकल्प फाउंडेशन व सिमरन सेवा संस्थे तर्फे कोरोनाचे सगळे नियम पाळून कैलास कॉलोनी अंबरनाथ येथे गरीब पाड्यावर गरजू लोकांना ब्लांकेट व किराणा तसेच  कपडे व मास्क आणि लहान मूलांसाठी बिस्किट व चॉकलेट वाटप करण्यात आले
तसेच मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला यात राणा या प्रमुख भूमिकेत असलेले  कलावंत हार्दिक जोशी निर्मात्या वैशाली ताई ठाकूर. दिग्दर्शक अमित कोळी. सिने अभिनेते सचिन साळवे आणि हास्यसम्राट अभिनेते बजरंग बादशाह .आगरी कोळी गीत निर्माता श्रावण म्हात्रे . यांच्या हस्ते विठ्ठलवाडी एस टी आगार या ठिकाणी केक कापण्यात आला 
आनंदभाऊ यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश शेट पावशे , सुहासजी बनसोडे , समाजसेवक नितीन साळवे . मधुर म्हात्रे , रोहनजी साळवे , वाल्मिक वाने सर व् सिमरन संस्थेचे संस्थापक राजकुमार शर्मा तसेच जनहित न्युज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट   उपस्थित होते 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका