राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये शीख समाज सेल चे महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी जोगिंदर सिंग खुसर (सोनू पंजाबी ) याची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये शीख समाज सेल चे महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी जोगिंदर सिंग खुसर (सोनू पंजाबी ) याची नियुक्ती  

   उल्हासनगर - ५ मध्ये भारत गंगोत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष  शरद चंद्रजी पवार, यांच्या आशिर्वादाने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री  जयंत पाटील , आणि राष्ट्रवादी चे प्रदेश महासचिव भरत गंगोत्री व राष्ट्रवादी काँग्रेस च्या उल्हासनगर शहर जिल्हा माजी अध्यक्षा  व  महाराष्ट्र प्रदेश महासचिव हरकिरण कौर धामी यांच्या मार्गदर्शनाखाली सिख समाज सेल . जोगिंदर सिंग उर्फ (सोनू पंजाबी ) याची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तसेच  राष्ट्रवादीच्या हरकिरण कौर धामी, आणि भरत गंगोत्री, यांच्या हस्ते जाहीर सत्कार आणि नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच  जोगिंदर सिंग उर्फ (सोनू पंजाबी )  यांना पुढील वाटचालीसाटी  शुभेच्छा सुध्दा देण्यात आले तसेच सिख समाज  आणि तरुण युवा कार्यकर्ते यांच्याकडून सोनू पंजाबी  यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप