जीवन आधार फाउंडेशन तर्फे बदलापूर-वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी स्कूल येथे जीवन आधार फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पोवार साहेब व महिला राष्ट्रीय अध्यक्ष सौ.प्रतिभाताई पोवार* यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू व दैनिक वस्तू वाटप

या कार्यक्रमामध्ये स्वतः सौ प्रतिभा ताई पोवार (* राष्ट्रीय महिला अध्यक्ष )
 तुषारजगन्नाथ पाटील* (महाराष्ट्र राज्य सचिव) 
 सौ नीरजाआंबेकर* (कोकण विभाग अध्यक्ष) 
सौ अंजली नारकर(* ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष) 
 सौ स्वाती पाटील* ( ठाणे जिल्हा युवती अध्यक्ष)
सौ संध्या मोरे(* ठाणे जिल्हा महिला  कार्याध्यक्ष ) ।
सौ श्रद्धा मिस्त्री* (अंबरनाथ तालुका महिला रेस्क्यू फोर्स अधिकारी)
रोहित प्रजापती* (ठाणे जिल्हा अध्यक्ष) 
प्रशांत अडसर* (अंबरनाथ तालुका सचिव )
सुरेश पाटील* (बदलापूर शहर उपाध्यक्ष) 
 प्रतीक लीलानी(* युवक अध्यक्ष उल्हासनगर शहर) ।
अनिल साहेब मार्गदर्शक* विनय देसाई (बदलापूर* शहर अध्यक्ष* )व 
 रुपेश आंबेकर व सौ.सरिता आडसर* कार्यकर्ते इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रम नियोजनबद्ध संपन्न केला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार