दिव्यांग आधार सेवा संस्थेच्यावतीने उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी यांचा आभार व सत्कार

दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी यांचा आभार व सत्कार

 दिनांक 12.जानेवारी 2022 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने  सचिन राम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 
तसेच
सौ. छाया सचिन सावंत, सौ. इंदुताई जाधव,  भोला बोरगावकर, संतोष गरुड,  मनोहर राजाने,  विकास कांबळे तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट
यांच्या उपस्थिती मध्ये 

उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग विभागाचे अधिकारी .उप आयुक्त .सुभाष जाधव साहेब
 दिव्यांग विभाग चे विभाग प्रमुख सूर्यकांत कटके साहेब .
मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण साहेब, 
तसेच दिव्यांग विभाग. लिपिक सौ. भारती गायकवाड मॅडम, यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षा मधील देणे असलेला
दिव्यांग निधी
 हा दिव्यांग बांधव यांच्या बँक  खात्या मध्ये जमा केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 या वेळी दिव्यांग विभागाचे उपआयुक्त  श्री. सुभाष जाधव साहेब यांनी दिव्यांगांच्या विकास कामांमध्ये उपयुक्त असे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप