उल्हासनगर महानगरपालिका कॅम्प नंबर 1 चे कर्मचारी आणि कास्ट्राईब युनियन संघटना. अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट्र. अखिल भारतीय वाल्मिकी रुखी समाज संस्था महाराष्ट्र. यांच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका सभापती शुभांगी पप्पू बेहनवाल यांचा भगवान महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिचिन्ह देवून सन्मान व सत्कार करण्यात आला

या वेळी 
उल्हासनगर महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक नरेश परमार यांचा वाढ दिवस सुद्धा असल्याने 
उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी आणि मान्यवरांनी परमार यांचा वाढ दिवस केक कापून साजरा केला
या वेळी प्रमुख उपस्थिती कनुभाई करोतिया. पप्पू बेहनवाल. राजेश कजानिया. दीपक मांडवीया. नेहा मॅडम. चंद्रकांत गोपी. 
तसेच
भावी नगरसेविका. अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुग संघ ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा. श्रीमती संगीता राजेश कजानीया.
आणि सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते

प्रतिनिधी अशोक शिरसाठ
जनहित न्युज महाराष्ट्र
उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन