राजेश कजानिया यांचा वाढ दिवस साजरा
राजेश कजानिया यांचा वाढ दिवस साजरा
उल्हासनगर मध्ये दिनांक
१२ फेब्रुवारी २०२२रोजी
राजेश कजानिया यांचा वाढ दिवस उल्हासनगर महानगर पालिका वॉर्ड ऑफिस उल्हासनगर कॅम्प नंबर १ भाजी मार्केट या ठिकाणी समस्त सफाई कर्मचारी यांनी केक कापून साजरा केला
वाढ दिवसा निमित्त जनहित न्युज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट व अशोक शिरसाठ यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला
या वेळी कनुभाई करौतिया तसेच प्रभागातील कर्मचारी उपस्थीत होते
वाढ दिवसा निमित्त राजेश कजानिया यांना समस्त उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद