केंद्रतील भा ज प सरकारच्या निषेधार्थ महा विकास आघाडीचे आंदोलन

केंद्रतील भा ज प सरकारच्या निषेधार्त महाविकास आघाडीचे आंदोलन
केंद्रतील भाजप सरकार व ईडीच्या निषेधार्त आज प्रांताधिकारी कार्यालय उल्हासनगर ३ येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले 
या आंदोलनात उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पंचम ओमी कलानी, यांच्या नेतृत्वाखाली 
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागचे 
अध्यक्ष :- अनिल बंगाळे  
कार्याध्यक्ष :- राजु सोमनाथ उघडे
उपाध्यक्ष :- सुनिल भगवानदास चेडवाल 
सचिव :- हरिश्चंद्र मल्हे
सचिव :- राकेश मुंतोडे
विभागप्रमुख उल्हासनगर :-
 बुध्द भूषण गायकवाड
उपाध्यक्ष :- उमेश गवळी
सचिव :- अंकुश थोरात
महासचिव :- दीपक सोनवणे
सर्व  पदाधिकारी सहभागी झाले होते.

ब्युरो रिपोर्ट
जनहित न्युज महाराष्ट्र
उल्हासनगर
 ------------------------------------------------------------------
बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा

-------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन