उल्हासनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उल्हासनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवराया विषयी मनोगत व्यक्त करून अनेक गीते पोवाडे तसेच नृत्य सादर केले
सहभागी विद्यार्थी व्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन कार्यक्रम दाखवण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय अभंग सर होते
यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ हजारे मॅडम. हॅपी होम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ वडके मॅडम. तसेच सोनवणे सर. भामरे सर. आणि प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा 9960504729
आपल्या व्यावयिक जाहिरात कमी दरात प्रसिद्ध करण्या साठी आताच संपर्क साधा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन