महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा, समृद्धी फाऊंडेशन वउल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानेएक दिवसीयअभय योजना आपल्या दारी या संकल्पनेतूनअभय योजना 2021 - 2022 शिबिर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा, समृद्धी फाऊंडेशन व
उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने
एक दिवसीय
अभय योजना आपल्या दारी या संकल्पनेतून
अभय योजना 2021 - 2022 शिबिर 
 उल्हासनगर महानगर पालिका टॅक्स विभागा तर्फे अभय योजना आपल्या दारी या अभय योजना चा फायदा नागरिकांना मिळावा या उद्देशाने                  
व टॅक्स भरण्याकरिता नागरिकांना सोयीस्कर व्हावे म्हणून
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा, समृद्धी फाऊंडेशन व
उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने
एक दिवसीय
अभय योजना आपल्या दारी या संकल्पनेतून
अभय योजना 2021 - 2022 शिबिर लावण्यात आले आहे.              रविवार दि.27.03.2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हा उपअध्यक्ष प्रदीप कुसुम कारभारी गोडसे आणि समृद्धी फाऊंडेशन व उल्हासनगर महानगरपालिका कर विभाग यांच्या संयुक्त रित्या अभय योजना शिबिर उल्हासनगर कॅम्प नंबर ४ लालचक्की चौक, येथे राबविण्यात आले               अभय योजना शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उल्हासनगर महापालिकेस सहकार्य करत व सदर योजनेचा लाभ घेत ९.२५ लाख रुपये इतके कर भरण्यात आले
सदर 
टॅक्स विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीं मनसेचे आभार व्यक्त केले
               ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
           संपादक हरि आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार