उल्हासनगर महानगरपालिका समोर कामगारांच्या मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

उल्हासनगर महानगरपालिका समोर कामगारांच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण
महानगरपालिका समोर दिनांक २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ चे उल्हासनगर युनिट अध्यक्ष दीपक जयराम मांडविया . उपाध्यक्ष रवी करोतिया. महासचिव सिद्धांत भीमराव गाडे. यांच्या वतीने महानगर पालिके समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले 
संघटनेला दालन नसल्याकारणाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी व संघटनेचे पदाधिकारी यांच्या बैठकी घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे त्या साठी लवकरात लवकर संघटनेला दालन देण्यात यावे

तसेच कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन ची थकीत देयके तात्काळ देण्यात यावेत.                                         कर्मचाऱ्यांचा पगार ५ तारखेच्या अगोदर खात्यात जमा करण्यात यावा
कोरोना मध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा.      
साला प्रमाणे प्रवासभत्ता ( L T A ) सन २१_२२ चा देण्यात यावा.                                         
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून देय असलेली रक्कम ताबडतोब देण्यात यावी.       
या करिता                        
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब  कर्मचारी कल्याण महासंघ यांनी उल्हासनगर महानगर पालिके समोर लाक्षणिक उपोषण केले    
     या वेळी  राज्य अध्यक्ष चंद्रकांत जाधव.उ म पा अध्यक्ष दीपक मांडवीया. उपाध्यक्ष रवी करोतीया . महासचिव सिद्धांत गाडे. कोषाध्यक्ष नितीन उपाध्यक्ष धनराज शिरसाट . राहुल सोनवणे.हरि चंदर आल्हाट. कन्नु भाई करोतीया .हरचंद करोतीया. रमेश खुडे. दीपक सुरवडे. सचिन कांबळे.  उपस्थित होते.            
                              ब्युरो रिपोर्ट
                      जनहित न्युज महाराष्ट्र 
                             उल्हासनगर
__________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार