जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल च्या प्रतिनिधी आणि निवेदिका सुवर्णा देसाई यांच्या कष्टाला अखेर मिळाले यश

जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल च्या प्रतिनिधी आणि निवेदिका  सुवर्णा देसाई यांच्या कष्टाला अखेर मिळाले यश

 जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल मध्ये प्रतिनिधी व निवेदिका म्हणून कार्यरत असलेल्या सुवर्णा देसाई यांनी लघुपटात अभिनय करण्याची सुरुवात केली. सुरुवातीला मात्र लहानसहान भूमिका साकारली. लहानसहान भूमिके मध्ये अभिनय करत असताना लघुपट निर्माते मात्र त्यांच्या अभिनयाचे कौतुक करीत  होते अखेर काही दिवसातच लघुपटात सुद्धा त्यांना प्रमुख अभिनेत्री म्हणून काम मिळत गेले . अभिनयाची गोडी असलेल्या सुवर्णा ने स्वतःचा प्रपंच सांभाळून जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे कार्य सांभाळून सुद्धा  कार्य कुशलतेने टीव्ही सिरीयल मध्ये एंट्री केली याचा अभिमान जनहित न्यूज महाराष्ट्र ची संपूर्ण टीम करीत आहे...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका