सोहम फाऊंडेशन ,रेनोव्हर्ट इन्डिया च्या सयुक्त विद्यामाना ने दिव्यांग बांधवा च्या पाल्यांना मिळाला शैक्षणिक किट
सोहम फाऊंडेशन ,रेनोव्हर्ट इन्डिया च्या सयुक्त विद्यामाना ने दिव्यांग बांधवा च्या पाल्यांना मिळाला शैक्षणिक किट
२८/मार्च/२२ रोजी एस एच एम डिग्री कॉलेज नेताजी उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये दिव्यांग बांधवानच्या मुलांन साठी शैक्षणिक साहित्य किट चे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले या वेळी सुंदरम तर्फे नवीन विकसीत केलेला अभ्यासक्रम अर्थातच study App ही मुलांना देण्यात आला
या वेळी रेनोव्हर्ट इन्डिया तर्फे केव्हिन सर उपस्थित होते
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सोहम फाऊंडेशन NGO चे अध्यक्ष .राजेंन्द्र देठे जनसंपर्क प्रतिनिधी नारायण वाघ. महिला प्रतिनिधी श्रीमती.मीना फर्डे ,सौ.उषा वाघ ,सौ.कविता देठे ,सौ.सुनिता मांडवे ,सौ.करुणा लेदे,सौ.जया गंगावणे ,सौ.माया ढगे.,सौ.वैशली पोळ ,रविंन्द्र ढगे .लक्ष्मण बोराडे .संतोष गायकवाड .राजु भालेराव . कुमार बाळकृष्ण उर्फ आदित्य आल्हाट तसेच जनहित न्यूज चँनल चे मुख्य संपादक.हरी आल्हाट यानी विशेष प्रयत्न केले
या वेळी विशेष सहकार्य नगरसेविका ,सौ.रेखा ठाकूर. मुख्याध्यापिका सौ.किरन मँडम यांचे बहुमुल्य सहकार्य मिळाले.
__________________________________________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद