नासिक येथे,सकल मातंग समाज आक्रोश मोर्चा

नासिक येथे,सकल मातंग समाज आक्रोश मोर्चा 
दिनांक ३०/०५/२०२२ रोजी नासिकशहरात, मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात आला... समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरोधात या भव्य मोर्चाचे आयोजन करून सरकारला धारेवर धरले होते.........अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चात 
जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट.
 विष्णू भाऊ कसबे, लहुजी शक्ती सेना अध्यक्ष बहुजन रयत परिषद अध्यक्ष मा.
नेते,लक्ष्मनराव ढोबळे 
बहुजन रयत परिषद, अध्यक्ष,मा.
प्रशांत सदामते,  राष्ट्र विकास पार्टी ,सांगली, नेते,मा.
नानाजी, शिंदे,नेते,मा.शंकर तडाखे. पुणे, मा.मनजा बापू साळवे,संगमनेर, जिल्हा अध्यक्ष जनहित लोकशाही पार्टी.
 तसेच  महाराष्ट्रातील अनेक  मान्यवर,नेते,उपस्थित होते.
मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात,हा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता,...
या वेळी ,मागण्यांचे निवेदन आयोजन कमिटी च्या हस्ते, देण्यात आले.
जनहित लोकशाही पार्टी ,चे संस्थापक अध्यक्ष ,यांनी , मोर्चात सहभागी समाज बांधवांना मोर्चा चे, मार्गदर्शन करून, मागण्या तातडीने ,या सरकारने मान्य कराव्या, अन्यथा, आम्ही, महाराष्ट्र राज्यात असे अनेक मोर्चे तर निघतच आहेत, त्याच बरोबर आम्ही सर्व जण एकत्रित येऊन, मुंबई येथे भव्य मोर्चा  काढणार आहोत.अशी माहिती जनहित लोकशाही पक्षाचे अशोकराव आल्हाट यांनी दिली
                 ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र 
_______________________________________
बातमी आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क ९९६०५०४७२९

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप