नांदेड जिल्हा अध्यक्षपदी श्री अविनाश भाऊ परडे यांची नियुक्ती करण्यात आली

नांदेड जिल्हा अध्यक्षपदी 
श्री अविनाश भाऊ परडे यांची नियुक्ती करण्यात आली
राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुणजी निटूरे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अनिल जी मेश्राम तसेच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री अर्जुन रावजी गालफाडे साहेब आदेशानुसार
नांदेड जिल्ह्यामध्ये  राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुण जी निटुरे साहेब नांदेड जिल्हा दौरा करून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश भाऊ परडे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे
कार्यक्रमांमध्ये सागर जी आठवले कुलदीप जी खंडारे
आसिफ खान व ज्योतिबा साबळे  या सर्वांनी नियुक्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले
              ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य