डॉ जानू मानकर यांच्या आर्या हॉस्पिटल चे उदघाटन संपन्न

डॉ जानू मानकर यांच्या आर्या हॉस्पिटल चे उदघाटन  संपन्न
उल्हासनगर मधील डॉ जानू मानकर हे सतत गोरं गरीब नागरिकांच्या मदती साठी पुढाकार घेत आहेत
 दिनांक २६ जून २०२२ रोजी उल्हासनगर केंप नंबर ४ मानेरे गावं रोड एस एस टी कॉलेज समोर आर्या हॉस्पिटल चे उदघाटन करण्यात आले
या पूर्वी उल्हासनगर अशेळे गावं या ठिकाणी त्यांचे लीलावती हॉस्पिटल असून आर्या हॉस्पिटल हे त्यांचे दुसरे मोठे हॉस्पिटल आहे
डॉ जानू मानकर यांच्या कडून जनहित न्यूज महाराष्ट्र ने माहिती घेतली असता त्यांनी माहिती दिली की उल्हासनगर शहरात गोरं गरीब नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना मोठं मोठ्या हॉस्पिटल चा खर्च भागवता येत नाही ह्याच उद्देशाने आर्या हॉस्पिटल उभारण्यात आले आहे गोरं गरीब जनतेला या हॉस्पिटल मध्ये कमीत कमी खर्चात इलाज करता येणारं असल्याची माहिती डॉ जानू मानकर यांनी दिली आहे       ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा