जागतिक सायकल दिनानिमित्त महानगरपालिकेच्या, पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन..

जागतिक सायकल दिनानिमित्त महानगरपालिकेच्या, पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन...

आज 3 जुन, जागतिक सायकल दिन निमित्त आज उल्हासनगर महानगर पालिका पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅली आयॊजीत करण्यात आली. या
कार्यक्रमास मा. उप-आयुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी स्वतः या मध्ये सहभाग घेऊन स्पर्धकांचे व महानगर पालिका कामगारांचा उत्साह वाढवला. मा,आयुक्त राजा दयानिधी यांनी, पालिकेतील कर्मचारी संतोष नेवाले यास गुलाब पुष्प देऊन सायकल रॅलीच्या सर्व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या, जागतिक सायकल दिनानिमित्त महानगरपालिकेच्या, पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन होते, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, आणि प्रदूषण रोखण्यासाठी ,जनतेने वाहनाचा वापर टाळून,जास्तीत जास्त सायकल चा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले, 

उमनपा सचिव प्राजक्ता कुलकर्णी, उपायुक्त सुभाष जाधव ,आणि पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत आणि पालिकेतील कर्मचारी यांनी मुख्यालया पासून ते गोल मैदान पर्यंत सायकल रॅली च्या माध्यमातून जनतेला प्रदूषण मुक्ती साठी आवाहान केले,
रॅलीची सांगता झाल्यावर उपायुक्त सुभाष जाधव, आणि विशाखा सावंत यांनी कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप