उल्हासनगर मधील सिमरन सेवा NGO.चे संस्थापक राजकुमार शर्माजी यांचा वाढदिवस साजरा
उल्हासनगर मधील सिमरन सेवा NGO.चे संस्थापक राजकुमार शर्माजी यांचा वाढदिवस साजरा
सिमरन सेवा संस्थेचे संस्थापक राजकुमार शर्मा यांच्या वाढ दिवसाचे औचिते साधून गरीब गरजू लोकांना अन्नधान्य व लहान मुलांना कपडे आणि खाऊ वाटप करण्यात आला व उल्हासनगर केंप नंबर 5 येथील वृध्द आश्रम मध्ये मदत कार्य करून वाढ दिवस साजरा करण्यात आला तसेच त्यांच्या कार्यालयात केक कापुन वाढ दिवस साजरा करण्यात आला
या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल व साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट यांनी राजकुमार शर्मा यांच्या कार्याचे कौतुक करून वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच अंध हितकारी संस्थेचे जगदीश पटेल यांनी शर्मा यांच्या केलेल्या कार्याचे महत्त्व पटवून दिले व वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ नागरिक दादा भगतराम यांनी शर्मा यांना पुढील वाटचाली साठी आशीर्वाद दिला
समाज सेवक आनंद गांगुर्डे यांनी तसेच अभिषेक मोरे यांनी उपस्थित राहून शर्मा यांना शुभेच्छा दिल्या
या वेळी देविदास भारवानी. धनराज माखीजा. कुलदीप आयलसिंघानी. उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद