साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे संघर्ष समितीचे वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी साजरी
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे संघर्ष समितीचे वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी साजरी
उल्हासनगर १८ जुलै २०२२
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे संघर्ष समितीचे वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी अंबादास सौदागर .रामकृष्ण शेजुळ. शंकर साळवे. राजु भालेराव .सुरेश सौदागर .नाना साठे. अनिल शिरसाट. बन्शी वैरागळ .धर्मा खतरे.
प्रकाश कांबळे. शालीकराम साळवे. विजु थोरात .
संतोष सौदागर .सोनु शिंदे. कैलास सोळसे.
समेत अनेक मान्यवर उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद