उल्हासनगर काँग्रेसच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

उल्हासनगर काँग्रेसच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 
१८ जुलै २०२२लोक शहीर साहित्यीक अण्णाभाऊ साठे यांच्या ५३ व्या स्मृती दिना निमित्त अण्णाभाऊ साठे क्रिडांगण उल्हासनगर ५ येथे पुतळा स्मारकाला आणि 
 महादेव शेलार यांचे जनसंपर्क कार्यालय
 निलकंठ नगर उल्हासनगर ५ येथेअभिवादन करण्यात आले

 या वेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, महासचिव दिपक सोनोने, सचिव अनिल यादव, ताराचंद तायडे, राजू वाळुंज.तसेच गुलाबराव.आबा साठे, गणेश मोरे, अनिल धूळे, अरुणकुमार मिश्रा, दिपक गायकवाड.  दिपक मोरे, बाबु आढाव, कृष्णा कांबळे, अनिल दोडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९
रब्बर स्टॅम्प स्वस्त दरात बनवून मिळतील 8830631406

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य