नियोजन व व्यवस्था आमची निर्मिती श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची
नियोजन व व्यवस्था आमची
निर्मिती श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची
अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक सुभाष नारायण साळुंके व संवाद फाउंडेशन च्या सौ सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या वतीने ३ फुटा पर्यंत असलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ बाल उद्यान, गावदेवी मैदान अंबरनाथ पूर्व या ठिकाणी भाविकांसाठी गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे
कोरोना महामारी नंतर येणारा श्री गणेशोत्सव आनंदात मंगलमय वातावरणात साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे सरकारने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, यामुळे आज संपूर्ण राज्यात उत्साही वातावरण आहे,
आपली परंपरा व संस्कृती जपण्याचा वेगवेगळा प्रयत्न व कृती विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून सुभाष साळुंके परिवार करीत आहेत गणेशोत्सव मध्ये मूर्तींचे पावित्र जपणे, श्री मूर्तींचे विधिवत व स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी जवळच्या जवळ विसर्जन व्हावे, याकरिता अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने सुभाष साळुंके यांच्या प्रभागातील
राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान गावदेवी मैदान,अंबरनाथ पुर्व येथे विसर्जन कुंडाची निर्मिती केली आहे,
याठिकाणी 3 फुटा पर्यंत उंची असलेल्या मूर्तींचे विसर्जन होऊ शकेल, कृपया गणेश भक्तांनी याची नोंद घेऊन विसर्जन कुंडाचा वापर करावा अशी विनंती सर्व प्रभागातील गणेश भक्तांना केली आहे
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र अंबरनाथ
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
यूट्यूब वर कजनहित न्युज महाराष्ट्र टाइप करा आणि जनहितार्थ बातम्या पहा, आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा
बातमी आणि जाहिराती पेपर व न्युज चैनेलवर प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा हरी आल्हाट 9960504729_हर्षद पठाडे
8446969106______________________________________अधिक माहिती साठी यूट्यूब वर सर्च करा janhit news maharastra आणि पहा जनहितार्थ बातम्या ________________________________ गणेश उत्सव साजरा करीत असलेल्या नागरिकांनी आपल्या घरातील गणेश उत्सवाचे देखावे प्रदर्शित करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729____________________________ गणेश उत्सवाचे देखावे व्हिडिओ. फोटो पाठवताना चैनल सबस्क्राइब केले असल्याचे स्क्रीन शॉट फोटो पाठवावा ही विनंती. संपादक हरी चंदर आल्हाट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद