नवभारत सेवक मंडळाचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या साजरा

नवभारत सेवक मंडळाचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या साजरा 
 
पुणे प्रतिनिधी सुनील वाल्हेकर,
 दिनांक १५/०८/२०२२.  
नवभारत सेवक मंडळाचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला                         या वेळी प्रमुख पाहुणे सन्मानिय  रशीद_भाई शेख यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले, तसेच आपल्या भागातील सफाई_कर्मचारी आणि मुकादम कांबळे , यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला          या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मंडळास सदिच्छा भेट दिल्या
आपल्या भागात स्वच्छता कामी लागणारे साहित्य मंडळा मार्फत सफाई सेवकांच्या हाती देण्यात आले कर्मचाऱ्यांनी अल्पोपहाराचा आनंद घेत मंडळाच्या कार्यात आपलं दैनंदिन कर्तव्य पार पाडून सहभागी झाले
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि खाऊ वाटप करून आजचा स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव दिन मोठ्या ऊसाहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य