श्री साम्राज्यचा दशकपूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न जनहित न्युज महाराष्ट्र

श्री साम्राज्यचा दशकपूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
उल्हासनगरात प्रथमच मोठ्या दिमाखात श्री साम्राज्यचा दशकपूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी विष्णूभाऊ कसबे यांना समाजरत्न आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त साम्राज्य जीवनगौरव तसेच अशोक समेळ साम्राज्य साहित्यरत्न देऊन यांना गौरविण्यात आले
अभिनेता लेखक दिग्दर्शक अमोल भावे यांना साम्राज्य कलारत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले 
तसेच बाळासाहेब नेटके, यांना कमिशनर कॅप्टन एम एच शुळ या आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले 
तसेच साम्राज्य समाजभूषण नामदेवराव चांदणे, समाजभूषण, प्रकाश जाधव,हरी आल्हाट, यांना सन्मानित करण्यात आले___________________________________________ पत्रकारमित्र, अजय दुधाने, अशोक शिरसाट,
 यशवंत पवार , रामचंद्र सरवदे , डॉ. आशिषकुमार सुनातसेच साम्राज्य रुग्णमित्र विक्रम बोडके, साम्राज्य विद्याभूषण अशोक पालवे - साम्राज्य युवामित्र सचिन साबळे आणि साम्राज्यमित्र रशिद शेख ,
रती नंदकिशोर (राम)पातकर , मंगेश सरदार, यांना सन्मानित करण्यात आले
साम्राज्य समाजभूषण , महेश सुखरामाणी - साम्राज्यमित्रप्रकाश गुरनाणी तसेच साम्राज्यमित्र,अजय मोरे, अनिल कवठेकर , नरेश जाधव, मंगल डोंगरे,फिरोज पिंजारी व ठळक वार्ताचे सर्व पत्रकार श्री साम्राज्यचे सुरेश जगताप, किरण रोहिदास,सुरेश चव्हाण अनिल कवठेकर,यांचाही यथोचित सत्कार करून पुरस्कार देण्यात आला
या कार्यक्रमला अजित पुलिकल संजय बोरसे राजू शेवाळे कार्यकारी संपादक दिपक साठे संपादक महेंद्र गावडे तसेच शरद घुडे यांनी मेहनत घेतली. प्रकाशक आणि मालक अरूण ठोंबरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप